-
अभिनेता अजिंक्या राऊत – स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठूमाऊली' या मालिकेत विठूमाऊलींची भूमिका साकारली.
-
अभिनेत्री सुरभी हांडे – झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' या मालिकेत म्हाळसादेवीच्या भूमिका साकारली. सध्या सुरभी सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेत सप्तशृंगी देवीची भूमिका साकारत आहे.
-
अभिनेता विशाल निकम – स्टार प्रवाह वाहिनीवरील 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारली.
-
अभिनेता अक्षय मुदवाडकर – कलर्स वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत स्वामींची भूमिका साकारत आहे.
-
अभिनेता सुमीत पुसावळे – कलर्स वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभल' या मालिकेत संत बाळूमामांची व्यक्तिरेखा साकारत आहे.
-
अभिनेत्री भाग्यश्री मोटे – स्टार प्रवाहवर वाहिनीवरील 'देवा श्री गणेशा' या मालिकेत माता पार्वतीची साकारली.
-
अभिनेता देवदत्त नागे – झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' या मालिकेत खंडोबाची व्यक्तिरेखा साकारली.
-
अभिनेता पंकज विष्णू – स्टार प्रवाहवर वाहिनीवरील 'देवा श्री गणेशा' या मालिकेत शिवशंकराची भूमिका साकारली.
-
अभिनेत्री ईशा केसकर – झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' या मालिकेत बानूची भूमिका साकारली.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम