-
आपण कपड्यांवर पैसे खर्च करणारे बरेच लोक पाहिले असतील, परंतु शरीरावर असलेल्या कपड्यांमधून पैसा कमावणारी व्यक्ती तुम्ही पाहीली नसेल. इन्स्टाग्रामवर ४१ वर्षीय मॉडेलबरोबर आजकाल असेच काही घडत आहे. लोकं कोणत्याही किंमतीत मार्सेला अलोन्सो नावाच्या या इंस्टाग्राम मॉडेलचे जुने कपडे खरेदी करण्यास तयार आहेत. (Photo: Marcela Alonso Official)
-
इन्स्टाग्रामवर मार्सेला फॉलो करणारे चाहते त्यांच्या कपड्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. न्यूयॉर्क मध्ये राहणाऱ्या मॉडेलला शेकडो चाहत्यांकडून रिक्वेस्ट येत आहेत, जे तिचे जुने कपडे खरेदी करण्यास तयार आहेत. (Photo: Marcela Alonso Official)
-
दरम्यान, मार्सेला खूप आनंदात आहे की तिने तिच्या चाहत्यांना निराश केले नाही. मार्सेलाने सांगितले की एका चाहत्याने तिची जुनी ब्रा देखील २४० यूएस डॉलर (सुमारे १८ हजार रुपये) मध्ये विकत घेतली. (Photo: Marcela Alonso Official)
-
मार्सेला सांगते की तीने लाईव्ह शोमध्ये परिधान कलेले कपडे खरेदी करण्यासाठी लोक तरसलेले असतात (Photo: Marcela Alonso Official)
-
मार्सेला सांगतात की कपडे जेवढे घाणेरडे होतात तेवढे जास्त लोकं खरेदीसाठी तरसतात. फोटोशूटनंतर मी माझे फोटो पोस्ट करताच ते कपडे शक्य तितक्या लवकर विकल्या जातात. तिचे म्हणणे आहे की चाहते तिच्या सेक्सी आउटफिट्स खरेदी करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. (Photo: Marcela Alonso Official)
-
मार्सेला सांगते की तिने गेल्या एक वर्षात आपले जुने कपडे विकून सुमारे 2 लाख यूएस डॉलर (सुमारे दीड कोटी रुपये) कमावले. मात्र, पैसे कमवण्याशिवाय तिला आपले कपडे चाहत्यांसमोर सादर करण्यातही आनंद मिळतो. (Photo: Marcela Alonso Official)
-
मार्सेलाने आजपर्यंत विक्री केलेल्या सर्वात अनोखी वस्तूंमध्ये तिची चप्पलची जोडी आहे. तिने काही महिने घरात ती चप्पल वापरली होती. (Photo: Marcela Alonso Official)
-
इंस्टाग्राम मॉडेलने सांगितले की, ती स्लीपर विकून मला खूप आनंद झाला. मी घरात काम करताना नेहमीच ती स्लीपर घालायचे. ती स्लीपर घेतल्यानंतर तीचा चाहता खूप आनंदित झाला. (Photo: Marcela Alonso Official)
-
मार्सेला म्हणाली, ‘त्या व्यक्तीला हे स्लीपर घालायचे होते की नाही हे मला माहित नाही. माझे पाय खूपच लहान आहेत त्यामुळे मला खात्री नाही की ती चप्पल त्याला बसेल. (Photo: Marcela Alonso Official)
-
मार्सेलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे सुमारे ३ लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत. यापैकी बरेच चाहते कोणत्याही किंमतीत मार्सेलाशी संबंधित गोष्टी किंवा कपडे खरेदी करण्यासाठी इच्छूक असतात. (Photo: Marcela Alonso Official)

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ