-
बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती. त्यांच्या अचानक निधनामुळे कलाविश्वातील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण, त्या बातमीवर चाहत्यांच्या आजही विश्वास बसत नाहीये. त्यांची जागा अन्य कोणतीही अभिनेत्री भरुन काढू शकत नाही अशी श्रीदेवी यांची कामगिरी होती. (Express Archive Photos)
-
तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी अशा पाच चित्रपटसृष्टी अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला.
-
श्रीदेवी यांना लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड होती.
-
-
-
Actress Sridevi in film PATHAR KE INSAAN. *** Local Caption *** Actress Sridevi in film PATHAR KE INSAAN. Express archive photo
-
-
-
'हिम्मतवाला' या चित्रपटात त्यांनी जितेंद्र सोबत काम केले. या चित्रपटातले 'ताथय्या ताथय्या' गाणेही चांगलेच हिट झाले. आजही त्या गाण्याच्या ओळी लोकांच्या ओठांवर आहेत.
-
-
-
-
-
-
-
काही व्यक्ती आपल्या जीवनप्रवासात अशा काही गोष्टी करुन जातात ज्यामुळे त्यांच्या जाण्यानंतरही विविध रुपांमध्ये त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. अशाच व्यक्तींमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी. 'चांदनी'पासून 'मॉम'पर्यंतचा त्यांचा प्रवास आजही चित्रपट रसिक विसरलेले नाहीत.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल