-
उत्तम अभिनयासोबतच अभिनेत्री ऋतुजा बागवेने तिच्या सौंदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे.
-
'नांदा सौख्य भरे', 'तू माझा सांगाती', 'चंद्र आहे साक्षीला' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेत्री ऋतुजा बागवे ही महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली.
-
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या ऋतुजाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये ऋतुजा प्रचंड ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-
उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर ऋतुजा आज विशेष लोकप्रिय आहे.
-
ऋतुजाच्या इन्स्टाग्रामवरील इतर फोटोंच्या तुलनेत हा फोटो खूपच बोल्ड आहे.
-
पारंपारिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये ऋतुजा प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
-
ऋतुजाचा आणखी एक खास अंदाज.
-
ऋतुजाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे /इन्स्टाग्राम)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल