-
‘राधा प्रेम रंगी रंगली’ तसचं ‘आई माझी काळू बाई’ अशा या मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप.
-
वीणा जगतापने ‘बिग बॉस मराठी’ या शोमधूनही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली.
-
वीणा सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते.
-
नुकतीच वीणाची बहीण लग्नबंधनात अडकली आहे.
-
या लग्नसोहळ्यातील मेहंदी सोहळा, हळदी समारंभ तसंच लग्नविधींचे विविध फोटो वीणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
हळदीच्या कार्यक्रमासाठी वीणाने पिवळा रंग निवडला.
-
बहिणीच्या लग्नासाठी वीणाने लाल रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे.
-
प्रत्येक कार्यक्रमासाठी वीणाने खास लूक केला आहे.
-
या लेहंग्यातील काही सुंदर फोटो वीणाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
प्रत्येक फोटोमध्ये वीणाचा उत्साह व आनंद सहज झळकतोय.
-
बहिणीच्या लग्न सोहळ्यामध्ये वीणाचं अप्रतिम हास्य आणि तिचा हा लूक खूपच चर्चेचा विषय ठरताना दिसला.
-
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वीणाच्या बहिणीचा विवाहसोहळा पार पडला.
-
वीणाचा लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
वीणाचा अफाट मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
-
(सर्व फोटो सौजन्य : वीणा जगताप /इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”