-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’ मराठी.
-
भांडण, वादविवाद, मैत्री, अफेअर या सगळ्या गोष्टींमुळे ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो चर्चेत असतो.
-
“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आणि हा दमदार आवाज आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे.
-
‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे.
-
घरात नवनवीन टास्क रंगत आहेत आणि जो तो आपापल्या परीने बिग बॉसचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.
-
‘बिग बॉस’ मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
-
त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी २’ ची ट्रॉफी जिंकली.
-
जवळपास दोन वर्षांनंतर ‘बिग बॉस’ मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
-
सोशल मीडिया आणि मीम्स यांचं एक अतूट नातं आहे.
-
कोणतीही मोठी किंवा छोटी घडामोड असो, अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर त्यावरून भन्नाट मीम्स पोस्ट आणि व्हायरल होत असतात.
-
साध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी ३’चं मीम्स व्हायरल झाले असल्याचे पाहायला मिळते.
-
हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
-
मला बिग बॉसचं घर लीड करायचंय
-
प्रेक्षक – पहिल्याच आठवड्यात बाहेर काढा हिला!!
-
नळावरची भांडणं दाखवा
-
जेव्हा तुम्हाला कळतं की कार्यक्रमाचं नाव….
-
आल्या आल्या भांडणं सुरु केल्यावर…
-
ती छोटी मुलगी मीरा…
-
जरा मराठीतला दाखवा…
-
आता बिग बॉस सुरु झाल्यासारखं वाटतयं…
-
हे भन्नट मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल