-
‘जय मल्हार’ या मालिकेतील म्हाळसादेवीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी हांडे.
-
सध्या सुरभी चर्चेत आहे.
-
या चर्चा तिने केलेल्या फोटोशूटमुळे सुरु झाल्या आहेत.
-
सुरभीने तिच्या या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुरभीने हिरव्या रंगाचा लाँग गाऊन परिधान केला आहे.
-
या वेगळ्या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
-
एका यूजरने ‘सेम टू सेम, आमच्या घरी असाच पडदा आहे’ अशी कमेंट करत सुरभीला ट्रोल केले आहे.
-
तर दुसऱ्या एका यूजरने ‘फक्त चादर’ असे म्हटले आहे.
-
सुरभीने लक्ष्मी सैदव मंगलम या मालिकेतही काम केले आहे. यात तिने आर्वी ही व्यक्तीरेखा साकारली.
-
सुरभी हांडेचा जन्म २० मे १९९१ रोजी झाला. ‘स्वामी’ या नाटकातून अभिनय कारर्कीदीला सुरुवात केली.
-
तिने ‘स्टॅण्ड बाय’ या हिंदी चित्रपटात आणि ‘आंबट गोड’ या मालिकेत नकारात्मक रोल केला होता.
-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगंबाई अरेच्चा २’ मध्येही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”