-
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.
-
जॅकलिन सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
-
पण नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे जॅकलिनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
-
जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते.
-
हे फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले.
-
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची ब्रा परिधान केली आहे.
-
पण तिची ही ब्रा फाटलेली दिसत आहे.
-
यापूर्वी देखील जॅकलिनने ही ब्रा परिधान करुन फोटो शेअर केला होता. तेव्हा तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते.
-
सध्या जॅकलिनने तिच्या पोस्टचा कमेंट बॉक्स सर्वांसाठी बंद केला आहे.तरीही सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”