-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
मालिकेतील कोणती जोडी प्रेक्षकांना आवडते तर ती टप्पू आणि सोनूची आहे. पण तुम्हाला आठवत असेल तर टप्पू लहान असताना त्याच लग्न एका मुलीशी झालं होतं.
-
या मुलीच नाव टिना असे होते. ती टिना आता काय करते हे आज आपण जाणून घेऊया.
-
मालिकेतील एका एपिसोडमध्ये दादाजी टप्पूच लग्न टिना नावाच्या मुलीशी ठरवतात. टप्पूच लग्न ठरलं हे ऐकल्यानंतर जेठालालला धक्काच बसतो.
-
त्यावेळी टिनाचा अभिनय हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
-
टिनाची भूमिका साकारणाऱ्या या मुलीचे खरे नाव नुपुर भट्ट आहे.
-
नुपुरचा जन्म ११ नोव्हेंबर १९९९ साली झाला असून ती आता २१ वर्षांची आहे.
-
नुपुर सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
-
नुपुरचे सोशल मीडियावर मीम्सचे एक पेज आहे. यावर ती अनेक मीम्स शेअर करताना दिसते.
-
नुपुरचे इन्स्टाग्रामवर ८ हजार पेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत.
-
नुपुरला फिरण्याची प्रचंड आवड आहे.
-
नुपुरला डान्स करण्याची आवड आहे.
-
नुपुर ‘तारक मेहता…’च्या ज्या एपिसोडमध्ये दिसली होती. तो एपिसोड २००८ साली प्रदर्शित झाला होता.
-
नुपुर ‘तारक मेहता…’च्या २ एपिसोडमध्ये दिसली होती.
-
नुपुरचा विनोदी अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
-
त्यावेळी ती ९ वर्षांची होती.
-
नुपुरने मालिकेत चंपकलाल चाचाची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्टसोबत तिने एक फोटो शेअर केला आहे.
-
Timothée Chalamet हा तिचा आवडता अभिनेता आहे. (All Photo Credit : Nupur Bhatta Instagram)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”