-
येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
या मालिकेत स्वीटू आणि ओम अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.
-
ओम आणि स्वीटू या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
-
ओम आणि स्वीटूची प्रेमकहाणी पूर्णत्वास येण्यास बराच काळ लागला आहे.
-
पण या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
नुकतंच ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटींग पार पडले.
-
या लग्नाचे शूटींग रत्नागिरीतील जयगडमध्ये झाले.
-
ओम आणि स्वीटू यांच्या लग्नाचा सोहळा मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
यानंतर आता लवकरच येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे.
-
(सर्व फोटो : झी मराठी/ इन्स्टाग्राम)

Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकात किळसवाणं कृत्य; व्हायरल VIDEO वर मुंबईकरांचा संताप