-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा महेश बाबू यांचे खरे नाव घटामनेनी महेश बाबू आहे.
-
‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचे खरे नाव कोदुरी श्रीशैला श्री राजामौली आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता रवि तेजा यांचे खरे नाव रवि शंकर राजू भूपतिराजू आहे.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे.
-
अभिनेत्री अनिता हसनंदानीचे नाव नताशा हसनंदानी आहे.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचे खरे नाव वेंकटेश प्रभु कस्तुरी राजा आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तुफान लोकप्रिय असलेला अभिनेता प्रभास यांचे खरे नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे नाव स्वीटी शेट्टी आहे.
-
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर एनटीआर यांचे खरे नाव तारक असे आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांचे खरे नाव पार्थसारथी आहे.
-
अभिनेत्री रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री असीनचे नाव थोट्टूमकल आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा