-
सध्या मराठी वाहिन्यांवरील नायिकेपेक्षा खलनायिकांच्या कामाला व त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. त्यामुळे सगळ्या मराठी मालिकांमध्ये खलनायिकांचा खेळ रंगला असून तो लोकप्रियतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो आहे.
-
एका भागासाठी अभिनेत्री किती मानधन घेतात ते आपण जाणून घेणार आहोत या गॅलरीमधून…
-
अभिनेत्री अनघा भगरे स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ‘श्वेता’ ही भूमिका साकारत आहे.
-
अनघा या मालिकेच्या एका भागासाठी २५ हजार रुपये घेते.
-
अभिनेत्री शीतल क्षीरसागर झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ‘सिमी’ ही भूमिका साकारत आहे.
-
शीतल या मालिकेच्या एका भागासाठी १८ हजार रुपये घेते.
-
अभिनेत्री रुपाली भोसले स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही भूमिका साकारत आहे.
-
रुपाली या मालिकेच्या एका भागासाठी ४२ हजार रुपये घेते.
-
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे ‘वल्ली’ ही भूमिका साकारत आहे.
-
अभिज्ञा या मालिकेच्या एका भागासाठी २८ हजार रुपये घेते.
-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत अभिनेत्री श्रुति अत्रे ‘राजश्री ढाले पाटील’ ही भूमिका साकारत आहे.
-
श्रुति या मालिकेच्या एका भागासाठी ११ हजार रुपये घेते.
-
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर ‘शालिनी’ ही भूमिका साकारत आहे.
-
माधवी या मालिकेच्या एका भागासाठी ३९ हजार रुपये घेते.
-
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत अभिनेत्री रीना मधुकर ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे.
-
रीना या मालिकेच्या एका भागासाठी ११ हजार रुपये घेते.
-
अभिनेत्री विदिशा म्हसकर स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ‘आयेशा’ ही भूमिका साकारत आहे.
-
विदिशा या मालिकेच्या एका भागासाठी २१ हजार रुपये घेते.
-
अभिनेत्री किशोरी अंबिये स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत ‘आशा’ची भूमिका साकारत आहे.
-
किशोरी या मालिकेच्या एका भागासाठी १९ हजार रुपये घेते.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“लालू प्रसाद यादवांचं कुटुंब खोटारडं, मला मारलं तेव्हा…”, तेज प्रताप यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांचा मोठा आरोप