-
धर्मेंद्र हे बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते आहेत. ते अजूनही चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला पाहिला मिळताय. Amazon Prime, Netflix आणि MX Player सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर धर्मेंद्र यांचे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत.
-
तसेच काही जुन्या चित्रपटांना उजाळा देण्यासाठी धर्मेंद्र यांच्या ७ लोकप्रिय हिट चित्रपटांवर एक नजर टाकूया जे MX Player वर कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय विनामूल्य पाहता येतील.
-
Anupama: शर्मिला टागोरसोबत धर्मेंद्र यांच्या अनुपमा या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
-
Apne: ‘अपने’ या चित्रपटात धर्मेंद्र पहिल्यांदाच त्यांच्या दोन्ही मुलांसोबत पडद्यावर दिसले होते.
-
Dharam Veer: धर्मेंद्र आणि जितेंद्र स्टार यांचा ‘धरम वीर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
Farishtay: फरिश्तेमध्ये धर्मेंद्रसोबत विनोद खन्ना आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते.
-
Hrishikesh Mukherjee: हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित गुड्डी या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.
-
Jab Yaad Kisi Ki Aati Hai: जब याद किसी की आती है या चित्रपटामध्ये माला सिन्हा धर्मेंद्र यांच्या सोबत होती. त्यावेळी या चित्रपटातील दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती.
-
Mera Gaon Mera Desh: धर्मेंद्र यांच्या अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक मेरा गाव मेरा देश देखील MX Player वर विनामूल्य पाहता येईल.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक