-
‘धाकड’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं.
-
यादरम्यानचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
“धाकड चित्रपटाचे निर्माते दिपक मुकुट आणि त्यांच्या पत्नी, चित्रपटाची टीम दर्शनासाठी आमच्याबरोबर आली आहे.” असं कंगनाने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
-
यावेळी कंगनाने सुंदर साडी परिधान केली होती.
-
सध्या कंगना ‘धाकड’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.
-
प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी प्रवास देखील करत आहे.
-
आपला चित्रपट सुपरहिट व्हावा म्हणून तिने देवाकडे प्रार्थना सुद्धा केली आहे.
-
कंगनाच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची देखील जोरदार चर्चा रंगली होती.
-
आता या चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल