-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते.
-
समांथाने तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाची छाप पाडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
तिने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून २०१० साली टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
पतीला घटस्फोट दिल्यानंतर समांथाही सातत्याने चर्चेत आहे. ती सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.
-
नुकतंच समांथाने बिकिनी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामुळे ती चर्चेत आली आहे.
-
समांथाने नुकतंच Burberry या कपड्याच्या ब्रँडसाठी एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
यात तिने बिकीनी परिधान केली आहे. यात ती फार बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
तिच्या या फोटोला लाखो लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे.
-
तर काहींनी तिला या फोटोशूटवरुन ट्रोलही केले आहे.
-
समांथा ही लवकरच ‘शकुंतलम’ आणि ‘यशोदा’ यासारख्या चित्रपटात झळकणार आहे.
-
त्यासोबतच समांथा ही सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटाचे शूटींग काश्मीरमध्ये सुरु आहे.
-
समांथा आणि विजय यांचा हा चित्रपट रोमँटिक असणार आहे. दिग्दर्शक शिव निर्वाण हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images