-
अभिनेत्री हिना खान तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
आता देखील तिने समुद्रकिनारी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा मोनोकनी ड्रेस हिनाने परिधान केलेला दिसत आहे.
-
या नव्या लूकमध्ये ती भलतीच हॉट दिसत आहे.
-
समुद्रकिनारी विविध पोझ देत हिनाने हटके फोटोशूट केलं. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
-
सोनेरी रंगाचा नेकलेस, सनग्लासेस, प्रिंटेड श्रग हिनाने परिधान केला असल्याचं दिसत आहे.
-
हिनाच्या सौंदर्याचं नेटकरी कौतुक करत आहेत.
-
हिनाचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
-
तिच्या या नव्या ग्लॅमरस फोटोंना काही तासांमध्येच ३० हजारपेक्षा अधिक लाईक मिळाल्या आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…