-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
मात्र नुकतंच सोनाक्षीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
-
सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर हटके लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
यात तिचे केस पांढऱ्या रंगाचे दिसत आहे. यामुळेच नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
-
याला कॅप्शन देताना ती म्हणाली “हा माझा नवा लूक नक्कीच नाही. पण हा हटके लूक आहे.”
-
त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘ही म्हातारी आजी कोण आहे?’ असा प्रश्न विचारला आहे.
-
तर एकाने ‘हे सर्व काय आहे दीदी’ असे विचारले आहे.
-
दरम्यान सोनाक्षी ही लवकर Double XL या चित्रपटात झळकणार आहे.
-
यात तिच्यासोबत जहीर इक्बाल स्क्रीन शेअर करत आहे.

“एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन…”, मराठा आंदोलनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकच माणूस…”