-
बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते.
-
सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
काही दिवसांपूर्वी सईने तिच्या मंगळागौरीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिच्या या फोटोंना चांगली पसंती मिळाली होती.
-
याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोत सई आणि तिर्थदीप रॉय स्विमिंग पूलमध्ये उभे असल्याचे दिसत आहे.
-
यात तो सईच्या गालावर किस करताना दिसत आहे. त्यात त्या दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
या सर्व फोटोंना सईने हटके कॅप्शन दिले आहे.
-
सई आणि तिर्थदीपच्या या रोमँटिक हॉलिडेजला चाहत्यांच्या पसंती मिळताना दिसत आहे.




