-
अभिनेत्री गिरीजा प्रभू स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ‘गौरी शिर्के-पाटील’ची भूमिका साकारत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या गिरीजाने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये गिरीजाने निळ्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे.
-
अभिनयाप्रमाणे गिरीजा तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने हटके पोझ दिल्या आहे.
-
गिरीजाच्या या खास लूकसाठी पूजा कारामुंगे यांनी मेकअप केला आहे.
-
मेकअपबरोबरच केसांची सुंदर अशी स्टाइल केली आहे.
-
गिरीजाने परिधान केलेल्या शिमरी गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
गिरीजाच्या या फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
चाहत्यांकडून गिरीजाच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू / इन्स्टाग्राम)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”