-
मराठी, हिंदी, फ्रेंच भाषेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
-
ती कायमच आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.
-
नुकतेच तिने बनारसी साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोत तिचे सौंदर्य आणखीन खुलून दिसत आहे.
-
अभिनयाची सुरवात तिने महाविद्यालातील एकांकिकापासून केली आहे.
-
अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.
-
सोनालीने पिवळ्या रंगाच्या साडीतदेखील फोटोशूट केलं होत. या फोटोत ती सुंदर दिसत आहे.
-
सोनाली उत्कृष्ट अभिनेत्री आहेच मात्र ती एक उत्तम लेखिकादेखील आहे.
-
‘गुलाबजाम’, ‘डॉ. प्रकाश आमटे’, ‘देऊळ’ हे तिचे मराठीतले गाजलेले चित्रपट.
-
फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता हैं’ चित्रपटात ती सैफ अली खानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली होती.
-
सोनाली कुलकर्णी मूळची पुण्याची आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने आपले शिक्षण पूर्ण केले.
-
सोनाली कुलकर्णी आणि तिचा भाऊ संदेश कुलकर्णी हे दोघे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत.
-
नचिकेत पंतवैद्य यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली असून त्यांना एक मुलगीदेखील आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक