-
Urfi Javed In Splitsvilla: अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनसाठी कायम चर्चेत असते.
-
टाकाऊ पासून टिकाऊचे शाळेत दिले जाणारे धडे उर्फीने जरा जास्तच मनावर घेऊन यातून आपलं करिअर घडवलं आहे
-
कपडे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे उर्फी नेहमीच ट्रोल होत असते पण त्याचा तिच्या प्रसिद्धीवर अजिबात परिणाम झालेला नाही
-
जितकी लोकं उर्फीला ट्रोल करतात त्याहून कित्येकपटीने तिची इंस्टाग्राम व फेसबुक फॉलोइंग लिस्ट आहे.
-
याच प्रसिद्धीमुळे आता उर्फी एका नव्या शो चा भाग व्हायला जात आहे.
-
MTV चा प्रसिद्ध शो Splitsvilla मध्ये उर्फी दिसून येणार आहे.
-
‘Splitsvilla X4’ 12 नोव्हेंबरपासून MTV वर सुरू होणार आहे. ज्यात उर्फी जावेदही दिसून येणार आहे.
-
“मी अनेक वर्षांपासून MTV ‘Splitsvilla’ फॉलो करते या डेटिंग रिअॅलिटी शोचा एक भाग बनणे हे स्वप्नवत आहे असेही उर्फीने म्हंटले आहे.
-
मी खूप रोमँटिक आहे त्यामुळे मला Splitsvilla माझ्यासाठी कमाल अनुभव असणार आहे हे निश्चित आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार उर्फी एक आठवड्यासाठीच Splitsvilla मध्ये दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे.
-
उर्फीने आतापर्यंत ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केलंय.
-
उर्फी जावेद एका एपिसोडसाठी २५- ३५ हजार रुपये मानधन घेते.

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”