-
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेतील अंतरा आणि मल्हार ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे.
-
या मालिकेत मल्हारची भूमिका साकारणाऱ्या सौरभ चौगुलेने विंटेज बाइक खरेदी केली आहे.
-
त्याने या बाईकचे काही फोटोही शेअर केले आहेत.
-
सौरभने खरेदी केलेल्या बाईकचे नाव लक्ष्मी असे आहे.
-
लक्ष्मी बाईक ही पहिली भारतीय बनावटीची मोपेड बाईड आहे.
-
ही बाईक १९६० मध्ये कोल्हापुरात तयार झाली होती.
-
ही बाईक जवळपास ५५ वर्षे जुनी असून त्यात १९६५ चे मॉडेल बसवण्यात आले आहे.
-
यात 48 सी सी इंजिन, २ गियर आहेत. ही बाईक किर्लोस्कर-घाटगे पाटील यांनी एकत्र येऊन बनवली आहे.

पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…