-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार हे चर्चेत असतात.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून शिवाली परबला ओळखले जाते.
-
प्रेक्षकांना खळखळून हसवण्यामध्ये ती यशस्वी ठरली.
-
या कार्यक्रमामध्ये ती एकापेक्षा एक अतरंगी पात्र साकारताना दिसते.
-
तिच्या विनोदाने आतापर्यंत सगळ्यांना भूरळ घातली आहे.
-
शिवाली ही उत्तम विनोदी कलाकार आहे.
-
पण त्याचबरोबरीने तिचा प्रत्येक लूकही प्रेक्षकांना आवडतो.
-
शिवालीने नुकतंच एक टॅटू गोंदवून घेतला आहे.
-
तिने तिचा हा टॅटू प्लॉंट करत अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
-
तिने तिच्या छातीजवळ हा टॅटू गोंदला आहे.
-
हा टॅटू नेमका कशाबद्दल आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग