-
अभिनेता अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा ही सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
न्यासा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
न्यासाचे लाखो फॉलोअर्स आहेत, त्यामुळे ती शहरात कुठे गेली असेल, तिथलेही तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
-
सध्या न्यासाचे न्यू-इयर सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
सर्व सेलिब्रिटींच्या न्यू इयर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये न्यासाचाही समावेश आहे.
-
न्यासा देवगणने दुबईमध्ये मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे केले. यावेळी ती मित्र ओरहान अवत्रामणीसोबत पार्टी करताना दिसली.
-
मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील ओरहानने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पार्टीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
चित्रांमध्ये तनय श्रॉफ आणि अहान शेट्टीचा मुलगादेखील दिसत आहे.
-
न्यासा देवगण ओरहानची खूप चांगली मैत्रीण आहे.
-
न्यासा सध्या सिंगापूरमधून शिक्षण घेत आहे.
-
यावेळी न्यासाची आई, म्हणजेच अभिनेत्री काजोलही दुबईत होती. तिने बहिण तनिषासोबत नवीन वर्ष साजरे केले.
-
(सर्व फोटो: इन्स्टाग्राम)

Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी