-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास अंदाजातले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी-इंस्टाग्राम पेज)
-
सोनाली कायमच तिचे खास फोटो इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करत असते
-
सोनालीचे हे खास अंदाजातले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत
-
सोशल मीडियावर सध्या सोनालीच्या या फोटोंची चर्चा आहे.
-
सोनाली कुलकर्णीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे
-
सोनाली कुलकर्णीने पांडू सिनेमात केलेल्या कामाचं कौतुक झालं. तसंच तमाशा लाइव्ह या सिनेमातल्या तिच्या कामाचं कौतुक झालं आहे
-
सोनाली कुलकर्णीने धुरळा या सिनेमात केलेल्या कामाचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं.
-
सोनालीने बस बाई बस या शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती. तिथे तिने अनेक आठवणींना उजाळा दिला
-
सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी हे क्लोज फोटोही शेअर केले होते
-
या फोटोंमध्ये सोनालीचा अंदाज एकदम कातील दिसतो आहे
-
वनपीस ड्रेसमध्येही सोनालीने काही फोटो काढले होते
-
या ड्रेसमध्येही सोनाली कुलकर्णी खूपच हॉट आणि तेवढीच खास दिसते आहे
-
सोनालीचा हा खास अंदाज नेटकऱ्यांना खूप भावला होता.
-
सोनालीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल