• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor allu arjun charges huge amount for pushpa 2 film know the amount rnv

‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने आकारले ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

इतकी मोठी रक्कम एका चित्रपटासाठी आकारून त्याने दक्षिणात्य सिनेसृष्टीत एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.

April 10, 2023 17:02 IST
Follow Us
  • अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. 
    1/9

    अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. 

  • 2/9

    सध्या तो त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. 

  • 3/9

    या चित्रपटाच्या पहिल्या भागाने त्याला एक वेगळी ओळख दिली.

  • 4/9

    तर त्याचबरोबर त्याचा चाहतावर्गदेखील खूप वाढला. 

  • 5/9

    आज तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. 

  • 6/9

    ‘पुष्पा २’साठी देखील त्याने मोठं मानधन आकारल्याचं समोर आलं आहे. अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’साठी प्रचंड मेहनत घेत आहे. 

  • 7/9

     ‘पुष्पा’ चित्रपट तुफान हिट झाल्यानंतर ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट मानधन आकारलं आहे.

  • 8/9

    या चित्रपटात पुन्हा एकदा ‘पुष्पाराज’ ही भूमिका साकारण्यासाठी अल्लू अर्जुनने तब्बल ८५ कोटी फी घेतली आहे. इतकी मोठी रक्कम एका चित्रपटासाठी आकारून त्याने दक्षिणात्य सिनेसृष्टीत एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.

  • 9/9

    पण अद्याप अल्लू अर्जुनचा या चित्रपटातील मानधनाबाबत निर्मात्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

TOPICS
अल्लू अर्जुनAllu ArjunमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actor allu arjun charges huge amount for pushpa 2 film know the amount rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.