-
मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.
-
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.
-
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.
-
नुकतेच सोनाली कुलकर्णी हिने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने सोनरी रंगाचा घागरा घातला आहे.
-
घागऱ्याबरोबर संपूर्ण सोनेरी रंगाची ओढणी घेतली आहे.
-
मोकळे केस हातात बांगडी आणि नाकात नथ घालून सोनालीने हा लूक पूर्ण केला आहे.
-
सोनलीने हे सगळे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत.
-
या फोटोंना तिने सोने जैसा…अस कॅप्शन दिले आहे.
-
सोनालीचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
-
अनेक चाहत्यांनी सोनालीच्या फोटोवर कमेंट केली आहे.
-
या देखण्या रुपात सोनालीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!