-
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.
-
तिने पुष्पा, गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
-
पण तुम्हाला माहित आहे का की, रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट करण्यास नकार दिला. जे पुढे जाऊन सुपरहिट ठरले.
-
लोकेश कंग्रज दिग्दर्शित ‘मास्टर’मध्ये विजयने मुख्य भूमिका साकारली होती.
-
हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला.
-
रश्मिका दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तिने ‘मास्टर’ चित्रपट करण्यास नकार दिला होता.
-
‘जर्सी’ हा एक हिंदी चित्रपट असून त्यात शाहिद कपूरने मुख्य भूमिका साकारली होती
-
हा तेलगू चित्रपटाचा रिमेक होता.
-
हा चित्रपट सुरुवातीला रश्मिकाला ऑफर करण्यात आला होता. पण तिने काही कारणांमुळे तो नाकारला होता.
-
नंतर रश्मिका मंदान्नाच्या जागी मृणाल ठाकूरने भूमिका साकारली.
-
‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून रश्मिकाने कन्नडमध्ये पदार्पण केले.
-
कार्तिक आर्यनसोबत हाच चित्रपट हिंदीत बनवला जात आहे.
-
रश्मिकाने या हिंदी रिमेक चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
-
कारण तिच्या मते तिने ही भूमिका अगोदर केली आहे. आणि हिंदी चित्रपटात नवीन भूमिका नसेल.
-
संजय लीला भन्साळी यांनी एका चित्रपटासाठी रश्मिका मंदान्नाशी संपर्क साधला होता,
-
पण नंतर काही कारणास्वत हा चित्रपट रद्द करण्यात आला.
-
या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून रणदीप हुडाची निवड करण्यात आली होती.
-
राम चरण अभिनीत शंकर दिग्दर्शित ‘RC 15’ चित्रपटासाठी रश्मिकाला संपर्क करण्यात आला होता.
-
मात्र, काही कारणास्वत रश्मिका या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही.
-
नंतर ही भूमिका कियारा अडवाणीला ऑफर करण्यात आली होती

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…