-
लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री अंतरा बिस्वास उर्फ मोनालिसा ही देशभर लोकप्रिय झाली आहे. तिने बॉलिवूडपासून टीव्हीपर्यंत सगळीकडे कामं केली आहेत. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आता तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने खळबळ उडवून दिली आहे.
-
मोनालिसाने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने लिहिलंय की, “धडपडल्यानंतर आपण कसे उभे राहतो आणि चमकू लागतो.”
-
भोजपुरीपासून बॉलिवूड आणि टीव्ही जगतात नाव कमावणारी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये नेटच्या साडीत दिसते. केशरी साडीत ती सुंदर दिसतेय.
-
फोटोंमध्ये मोनालिसा केशरी रंगाच्या साडीत पोज देत असून केस मोकळे सोडले आहेत. लाल लिपस्टिकमुळे ती अधिक सुंदर दिसते.
-
मोनालिसाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
-
मोनालिसा ही उत्तम नृत्यांगनादेखील आहे.
-
मोनालिसा सध्या टीव्ही सीरियल ‘बेकाबू’मध्ये दिसत आहे.
-
सर्व फोटो -Instagram @aslimonalisa

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?