-
क्रिती सेनॉन आणि प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘आदिपुरुष’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
-
‘आदिपुरुष’चा ट्रेलर एकाच वेळी ७० देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणर आहे.
-
या चित्रपटात प्रभासबरोबर क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत आहे.
-
क्रितीने चित्रपटात सीतेची भूमिका साकारली आहे.
-
क्रितीच्या चित्रपटातील भूमिकेचे सगळीकडे कौतुक होत आहे.
-
क्रितीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एका तेलगू सिनेमातून केली होती.
-
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळ स्थान निर्माण करणाऱ्या क्रितीची संपत्ती नेमकी किती आहे? तुम्हाला माहीती आहे का
-
कॅकनॉलेजच्या रिपोर्टनुसार, क्रिती सेनॉन २९ कोटींच्या मालमत्तेची मालक आहे.
-
क्रितीची बहुतेक कमाई अभिनय आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येते.
-
एका चित्रपटासाठी ती सुमारे २ कोटी रुपये घेते.
-
रिपोर्ट्सनुसार, क्रिती १५ ब्रँड्सची मॉडेल आहे.
-
ज्यामध्ये बाटा, अर्बन क्लॅप, फेम, टायटन रागासह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.
-
रिपोर्ट्सनुसार, ती ब्रँड एंडोर्समेंटमधून दरवर्षी सुमारे २ कोटी रुपये कमावते.

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया