-
याआधी कधीही न पाहिलेला नेहा मलिकचा लेटेस्ट ब्रायडल लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत (PC : Neha Malik Instagram)
-
नेहा मलिकने नुकतंच ब्रायडल लूकमध्ये फोटोशूट केले आहे. PC : Neha Malik Instagram)
-
ब्रायडल लूकमधले फोटो नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. PC : Neha Malik Instagram)
-
हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की याआधी इतका सुंदर ब्रायडल लूक पाहिला नाही. PC : Neha Malik Instagram)
-
नेहा मलिकने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करून चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. PC : Neha Malik Instagram)
-
हा ब्रायडल लूक पाहून नेहा मलिकचे चाहते फोटोंवर कमेंट्स करून त्यांचं प्रेम व्यक्त करत आहेत. PC : Neha Malik Instagram)
-
यामध्ये नेहाने तिच्या लेहेंग्यावर मॅचिंग आणि आकर्षिक असे दागिने घातले आहेत. PC : Neha Malik Instagram)
-
नेहा मलिकने टिकली, नथ आणि नेक पीस असे दागिने घातले आहेत. PC : Neha Malik Instagram)
-
या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सच पाऊस पडतोय. PC : Neha Malik Instagram)
-
फोटो पाहून अनेकजण म्हणतायत की, हा खूपच महागडला लेहेंगा असेल. या लेहेंग्यावर सुंदर वर्क केलं आहे. PC : Neha Malik Instagram)
-
असा लेहेंगा तुम्ही तुमच्या लग्नातही परिधान करू शकता. PC : Neha Malik Instagram)
-
नेहा मलिकचा हा फोटो शेअर होताच तो व्हायरल होऊ लागला. PC : Neha Malik Instagram)
-
नेहा तिच्या सुंदर लूकने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहे. PC : Neha Malik Instagram)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल