-
Shree Krishna Janmashtami 2023: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
प्राजक्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर प्राजक्ताने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
‘सर्व गोविंदान्नो, जपून मनोरे रचा… स्वतःची काळजी घ्या… सिर सलामत तो पगड़ी पचास’ असा सल्ला प्राजक्ताने गोविंदाना दिला आहे.
-
नेटकऱ्यांना प्राजक्ताने गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गुलाबी नऊवारी साडीत ‘परी’चं आईसह Twinning; फोटोंची चर्चा)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल