-
मॉडेल, अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अनुषा अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.
-
अनुषा ही शिबानी दांडेकरची बहीण आणि बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची मेहुणी आहे.
-
इतकंच नाही तर लोकप्रिय अभिनेता करण कुंद्रा हा अनुषाचा एक्स-बॉयफ्रेंड आहे.
-
अनुषाने तिचे सुपर हॉट फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
-
ब्लॅक कलरच्या सिग्नेचर आउटफिटमध्ये अनुषाचा हॉट अंदाज पाहायला मिळतोय.
-
मोकळे केस, न्यूड लिप शेड आणि कमीत कमी मेकअपसह अनुषाने तिचा लूक पूर्ण केला आहे.
-
या फोटोंमध्ये अनुषाने जमिनीवर झोपून बोल्ड पोज दिल्या आहेत.
-
अनुषाच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. या फोटोंवर कमेंट करून यूजर्स तिचे कौतुक करत आहेत.
-
अनुषाने तिच्या बोल्डनेसने इंटरनेटचा पारा वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती अनेकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ करते.

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…