-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे.
-
कार्तिकीने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी कार्तिकीने रंगीबेरंगी लेहेंगा परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर कार्तिकीने ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
-
कार्तिकीच्या लूकसाठी माधुरी कोबल आणि साक्षी नरावडे यांनी मेकअप केला आहे.
-
या फोटोशूटला कार्तिकीने #Traditional हा हॅशटॅग दिला आहे.
-
कार्तिकीच्या या फोटोशूटवरची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात