-
बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मलायका अरोरा या लूकमध्ये वन किलर पोज देत आहे. ही बोल्ड पोज आणि स्टाइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
मलायका अरोराने अनेक चित्रपटांमध्ये सुपर आयटम साँग दिले आहेत.
-
अनेक टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये ती जजही आहे. मलायका यातून भरपूर कमाई करते. मलायका प्रत्येक शोच्या एका एपिसोडसाठी ती ५ लाख रुपये घेते.
-
यासोबतच मलायका अनेक ब्रँडच्या जाहिराती करून भरपूर कमाई करते आणि ती काही ब्रँड्सची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोराची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे.
-
मलायकाकडे खूप मोठे घर आहे. मलायकाच्या घरातून अरबी समुद्र दिसतो.
-
मलायका अरोराच्या घराची किंमत २० कोटी रुपये आहे
-
मलायका अरोराला लक्झरी कार्सचीही खूप आवड आहे, तिच्या कार कलेक्शनमध्ये १.३८ कोटी रुपयांची BMW 7 सीरीज, ९६ लाख रुपयांची BMW X7, 20 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि २.११ कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार यांचा समावेश आहे.
-
मलायका अरोराचे इन्स्टाग्रामवर १८.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’, शासनाची मान्यता; महाराष्ट्रात १ मेपासून…