-
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारतात आल्या होत्या.
-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली.
-
जामनगरमध्ये इव्हांका ट्रम्प यांचा भारतीय लूक पाहायला मिळाला.
-
इव्हांका पती व मुलीबरोबर भारतात आल्या होत्या.
-
तीन दिवसांच्या या प्री-वेडिंगमध्ये इव्हांका यांनी थीम फॉलो करत पोशाख निवडले.
-
त्यांचे साडी व लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
पांढऱ्या लेहेंग्याबरोबर त्यांनी हिरव्या व सफेद हिऱ्यांच्या दागिन्यांनी लूक पूर्ण केला.
-
तर, सोनेरी व चंदेरी रंगाच्या साडीत त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या.
-
इव्हांकाच नाही तर त्यांच्या लेकीलाही साडी नेसण्याचा मोह आवरता आला नाही.
-
इव्हांका यांनी मुली व पतीबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
चाहते या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो – इव्हांका ट्रम्प इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल