-
आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर लवकरच बाबा होणार आहे.
-
जस्टिन बीबर आणि त्याची मॉडेल पत्नी हेली बीबर लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत.
-
गायकाने ही आनंदाची बातमी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून चाहत्यांसह शेअर केली आहे.
-
जस्टिन आणि हेलीने त्यांच्या लग्नाची एक छोटी क्लिप त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यामध्ये दोघे लग्न करताना आणि किस करताना दिसत आहेत.
-
या फोटोंमध्ये हेलीचा बेबी बंप दिसतोय. चाहते या फोटोवर कमेंट करून जस्टिन व हेलीचे अभिनंदन करत आहेत.
-
३० वर्षीय जस्टिनने २०१८ मध्ये हेलीशी लग्न केलं होतं.
-
लग्नांतर सहा वर्षांनी हे जोडपं आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा