-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गौरी नलावडे सध्या कोल्हापुरमध्ये देव दर्शन करत आहे.
-
गौरीने सोशल मीडियावर कोल्हापुरमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
गौरीने कोल्हापुरच्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतले.
-
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचं दर्शन गौरीने घेतले.
-
या फोटोंमध्ये गौरीने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कॉटन ड्रेस परिधान केला आहे.
-
गौरीने कोल्हापुरमधील फोटोंना #Peace #PositiveVibes असे हॅशटॅग दिले आहेत.
-
झणझणीत कोल्हापूरी जेवणाचा आस्वाद गौरीने घेतला…
-
गौरीच्या कोल्हापुरमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी सुंदर कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक