-
वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर पाहू शकता.
-
वीकेंडसाठी तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ ‘पंचायत-३’ ही वेबसीरिज बघू शकता.
-
‘देड भीघा जमीन’ या चित्रपटामध्ये प्रतीक गांधी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
-
‘द गोट लाइफ’ हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. तुम्ही हा चित्रपट हॉटस्टारवर पाहू शकता.
-
कॉमेडी ॲक्शन चित्रपट ‘डाय हार्ट २’ मध्ये हॉलीवूड स्टार्स केविन हार्ट, नताली एम्युनल आणि जॉन सीना हे मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बघू शकता.
-
तुम्ही तामिळ ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘रत्नम’अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
-
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘एटलस’तुम्ही वीकेंडसाठी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
‘इल्लीगल’या वेब सीरिजचा तिसरा सीझन २९ मे ला प्रदर्शित झाला आहे. तुम्ही या वीकेंडला जिओ सिनेमावर ही वेब सीरिज पाहू शकता. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस )

कॅन्सरला लांब ठेवायचं असेल तर ‘ही’ तीन पेय महिन्यातून एकदा प्या; डॉक्टरांनी सांगितला आश्चर्यकारक परिणाम