-
‘कॅरीमिनाटी’ या युट्यूब चॅनलचा मालक अजय नागरची ५० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. अजय सर्वात श्रीमंत युट्यूबर्सच्या यादीत आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
‘बीबी की वाइन्स’मागील कल्पनारम्य पात्र करणार भुवन बामची एकूण संपत्ती १२२ कोटी रुपयांची आहे. भुवन भारतातील अत्यंत यशस्वी युट्यूबर्सपैकी आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
गौरव चौधरी म्हणजे टेक्निकल गुरूजीची अंदाजे संपत्ती ३५६ कोटी रुपये आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
युट्यूबवर २७.८ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स असणारे संदीप महेश्वरी हे एक प्रसिद्ध प्रेरक वक्ता आहे. संदीप महेश्वरी यांच्या एकूण संपत्ती बद्दल बोलायचं झाला तर त्यांची एकूण संपत्ती ४१ कोटी आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
अमित भदाना त्याच्या स्केचेस आणि कथांसाठी ओळखला जातो. अमितची एकूण संपत्ती ५८ कोटी आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
टीआरएस पॉडकास्टचा होस्ट आणि मोंक एंटरटेनमेंटचा मालक रणवीर अल्लाबदियाची एकूण संपत्ती ५८ कोटी आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
बिग बॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर एल्विश ५० कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
आशिष चंचलानी हा भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर आहे. आशिषचे ३०.२ दशलक्ष युट्यूब सबस्क्राइबर्स आहेत आणि त्याची एकूण संपत्ती ४१ कोटी आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक