-
सरगुन मेहता ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व निर्माती आहे.
-
ती तिच्या व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते.
-
सरगुनने पती रवी दुबेसोबत अनेक शोची निर्मिती केली आहे. ज्यात उडारियां, स्वर्ण घर, दालचीनी, बादल पे पाँव आणि जुनूनियत सारख्या प्रसिद्ध टीव्ही शोचा समावेश आहे.
-
कॉलेजमध्ये शिकत असताना अभिनेत्रीला रोमान्सची भीती वाटत होती. तेव्हा सरगुनला वाटायचं की किस केल्याने मूल होऊ शकतं.
-
सरगुन मेहताने एका मुलाखतीत सांगितले होते की, कॉलेजला जाईपर्यंत तिला डेटिंग आणि सेक्सबद्दल काहीच महिती नव्हती.
-
सरगुन म्हणाली होती की तिला साधं बायोलॉजी देखील माहित नव्हतं. तिच्या जोडीदाराशी बोलल्यानंतर तिला या सर्व गोष्टींची माहिती मिळाली.
-
जेव्हा अभिनेत्री कॉलेजमध्ये होती तेव्हा तिला वाटायचं की किस केल्याने बाळ जन्माला येईल.
-
सरगुन मेहता बालिका वधू, क्या हुआ तेरा वादा, रिश्तों का मेला आणि 12/24 करोल बाग सारख्या हिट टीव्ही शोमध्ये दिसली आहे.
-
(सर्व फोटो – सरगुन मेहता इन्स्टाग्राम)

Maharashtra Heavy Rain Alert : मध्य व हार्बरपाठोपाठ पश्चिम रेल्वे देखील ठप्प! रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा