-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे सध्या चर्चेत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी मुग्धा आणि प्रथमेशने नेपाळ ट्रिप केली.
-
या नेपाळ ट्रिपमधील काही खास फोटो मुग्धा आणि प्रथमेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
नेपाळमधील फोटोंना मुग्धाने ‘चल भटक ले ना बावरे!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नेपाळ ट्रिपमधील फोटोंमध्ये मुग्धा आणि प्रथमेशचा कॅज्युअल लूक पाहायला मिळत आहे.
-
मुग्धा आणि प्रथमेशने नेपाळी पदार्थांचा आस्वाद घेतला.
-
नेपाळमध्ये मुग्धा आणि प्रथमेशने हयात रीजन्सी काठमांडू या हॉटेलमध्ये राहायला होते.
-
२१ डिसेंबर २०२३ रोजी मुग्धा आणि प्रथमेशने लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘जून आणि ऊन…’ म्हणत ‘मुंज्या’ चित्रपटातील अभिनेत्रीने शेअर केले डेनिम आऊटफिटमधील फोटो)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”