-
Charu Asopa Celebrated ex husband Rajeev Sen Birthday photos : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.
-
चारू व राजीव सेन यांचे लग्न आणि घटस्फोट या दोन्हीची खूप चर्चा झाली.
-
चारू पतीपासून विभक्त झाली आहे, तरीही तिने राजीवचा वाढदिवस साजरा केला.
-
राजीव हा सुश्मिता सेनचा भाऊ आहे.
-
राजीवच्या वाढदिवसानिमित्त चारूने तिचे व लेक झियानाचे राजीवबरोबरचे काही फोटो शेअर केले.
-
“वाढदिवसाच्या शुभेच्छा राजीव, तुला आयुष्यात सर्व सुख मिळो,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं.
-
राजीवच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो तिने शेअर केले.
-
तसेच तिने राजीव सेनबरोबरचा एक क्यूट सेल्फी शेअर केला.
-
२०१९ मध्ये दोघांनी लग्न केले आणि त्यानंतर लगेचच त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. २०२२ पासून त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी आली आणि अखेर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना झियाना नावाची मुलगी आहे.
-
विभक्त झाल्यानंतरही राजीव त्यांची मुलगी झियानासोबत वेळ घालवताना दिसतात. नुकतेच त्यांचे व्हेकेशनचे फोटो खूप चर्चेत होते.
-
तसेच काही दिवसांपूर्वी चारून राजीवच्या आईचा वाढदिवसही त्यांच्याबरोबर साजरा केला.
-
(सर्व फोटो – चारू असोपा इन्स्टाग्राम)

‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक