-
बॉलीवूड अभिनेता तनुज विरवानी बाबा होणार आहे.
-
तनुजने काही महिन्यांपूर्वी गर्लफ्रेंड तान्या जेकबशी लग्न केलं होतं, आता या जोडप्याने गूड न्यूज दिली आहे.
-
तनुज विरवानी हा प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा मुलगा आहे.
-
तनुज व तान्या लवकरच आईबाबा होणार आहेत.
-
तनुजने तान्याच्या डोहाळे जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तनुज, तान्या, रती अग्निहोत्री व इतर काहीजण दिसत आहेत.
-
तनुज विरवानी हा लोकप्रिय अभिनेता आहे.
-
त्याने ‘वन नाइट स्टँड’, ‘पुरानी जीन्स’, ‘योद्धा’, ‘कोड एम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
तनुज नुकताच पत्नी तान्याबरोबर एका इव्हेंटला आला होता, तेव्हा तान्याच्या बेबी बंपने लक्ष वेधून घेतले.
-
तनुजने शेअर केलेले डोहाळे जेवणाचे फोटो खूपच चर्चेत आहेत.
-
तनुज व तान्याच्या या खास सेलिब्रेशनसाठी अभिनत्री रिद्धिमा पंडित गेली होती.
-
तनुज विरवानी आणि तान्या जेकब यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी लोणावळ्यात लग्न केलं.
-
या जोडप्याच्या लग्नाला रित्विक धनजानी आणि निक्की तांबोळी यांच्यासह इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
-
रती व अनिल यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. ३० वर्षांनी त्यांनी २०१५ साली घटस्फोट घेतला होता.
-
रती या मुलगा तनुज व सून तान्याबरोबर राहतात. (सर्व फोटो – तनुज विरवानी इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा