-
अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी हे टीव्हीवरील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे.
-
त्यांना राध्या व रादित्य नावाची जुळी बाळं आहेत.
-
ही जुळी भावंडं एका वर्षांची आहेत.
-
गौतमने त्याच्या बहिणीबरोबर राखीचा सण साजरा केला.
-
त्याच्या बहिणींनी त्याला राखी बांधली.
-
तर गौतम व पंखुच्या जुळ्या बाळांनी रक्षाबंधन साजरे केले.
-
गौतमने राध्या व रादित्यच्या रक्षाबंधनचे गोंडस फोटो शेअर केले आहेत.
-
पंखुरीने राध्याला जवळ घेऊ रादित्यला राखी बांधायला लावली.
-
(सर्व फोटो – गौतम रोडे फेसबूक)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…