-    मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे. 
-    या फोटोशूटसाठी पूजाने काळ्या रंगाचा कट-आऊट ड्रेस परिधान केला आहे. 
-    काळ्या कट-आऊट ड्रेसमधील लूकवर पूजाने स्मोकी मेकअप केला आहे. 
-    या बोल्ड फोटोशूटला पूजाने ‘Shine Like The Whole Universe Is Yours’ असे कॅप्शन दिले आहे. 
-    पूजाच्या या बोल्ड फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 
-    काही दिवसांपूर्वी पूजाने पती सिद्धेश चव्हाणबरोबर समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घेतला. 
-    रक्षाबंधनाच्या दिवशी पूजाने हा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला होता. 
-    (सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम) 
 
  अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  