-
OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसेरीज उपलब्ध असतात. अनेकांना गुन्ह्यांवर आधारित चित्रपट आणि वेबसेरीज पाहण्याची आवड असते. यासाठी जाणून घ्या टॉप क्राईम-थ्रिलर वेब सिरीज
-
तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स’ नावाची वेब सिरीज पाहू शकता.
-
तुम्ही प्राइम व्हिडिओवरील प्रसिद्ध वेब सिरीज ‘फॅमिली मॅन’ पाहू शकता.
-
क्राइम-थ्रिलर वेब सिरीज ‘मिर्झापूर’ प्राइम व्हिडिओ उपलब्ध आहे.
-
दिल्लीमधील निर्भया प्रकरणावर आधारित ‘दिल्ली क्राइम’ वेब सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
‘ब्रीद’ वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
-
‘अभय’ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर उपलब्ध आहे.
-
क्राइम केसवर आधारित ‘स्पेशल ऑप्स’ वेब सिरीज तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
-
‘पाताल लोक’ वेब सिरीजमध्ये अभिनेता अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहे. तुम्ही ही वेबसरीज प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल