‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी ‘सायली’ची भूमिका साकारत आहे.नुकतेच अभिनेत्रीने नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.या खास फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस पीस परिधान केला आहे.ड्रेसमधील लूकवर जुईने सुंदर कानातले परिधान केले आहेत.अभिनेत्री जुई गडकरी या लूकमध्ये अगदी सुंदर दिसत आहे.या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.या फोटोंवर चाहत्यांनी कमेन्टसचा वर्षाव केला आहे.(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)(हे ही पाहा: Photos: मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा निळ्या साडीतील लूक व्हायरल; सोशल मीडियावर केले खास फोटो शेअर)