-
रुबिना दीलैक आणि अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या जुळ्या मुली जीवा आणि इधा यांचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे.
-
रुबिनाने या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.
-
फोटो शेअर करताना रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “Sacred November, 365 days of love , pure joy, crazy hormones , messy self , blissful moments and hell lot of ups and downs…”
-
तीने पुढे लिहिले, “we are truly grateful for all of this E&J have filled our lives with abundance …… First birthday to us” या पोस्टमध्ये तिने पती अभिनव शुक्लालाही टॅग केले आहे.
-
रुबिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनीही भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
रुबिना आणि अभिनव यांनी २ जून २०१८ रोजी शिमल्यात लग्न केले होते.
-
रुबिना आणि अभिनवच्या मुली एक वर्षाच्या झाल्या आहेत. दोघी जुळ्या आहेत.
-
रुबीना आणि अभिनवने त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या मुलींचे चेहरे जगाच्या नजरेपासून लपवले होते. दरम्यान रुबिनाने नवरात्रीच्या मुहूर्तावर आपल्या दोन्ही मुलींची पहिली झलक दाखवली होती.
-
रुबिना आता प्रत्येक खास प्रसंगी मुलींचे फोटो शेअर करते.
-
(सर्व फोटो साभार- रुबिना दिलैक इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : जीक्यू पुरस्कार सोहळ्यासाठी तृप्ती डिमरीचा ग्लॅमरस लूक, पोलका गाऊनमधील फोटो व्हायरल

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस