-
प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरील या पोस्टसाठी जॅकलिनने गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीवर जॅकलिनने साडीला मॅच होईल असा गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या साडीला ठिकठिकाणी सोनेरी रंगाची फुलांची डिझाइन आहे.
-
या साडीवर जॅकलिनने मोत्याचे कानातले परिधान केले आहेत.
-
जॅकलिन या लूकसाठी केलेला मेकअप तिच्या सौंदर्यात अधिक भर टाकत आहे.
-
या साडीवर जॅकलिनने केलेल्या केशरचनेमुळे तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
या फोटोमध्ये जॅकलिनने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस / इंस्टाग्राम)
Photos: जॅकलिन फर्नांडिसचे अनोखे ग्लॅमर, सोशल मीडियावर फोटो झालेत व्हायरल
Jacqueliene Fernandez In Pink Silk Saree : अभिनेत्रीने परिधान केलेल्या साडीत सोशल मीडियावर पोस्ट केले खास फोटो
Web Title: Jacqueliene fernandez shares glamorous photos in pink silk saree on social media post viral pyd 04